Tiranga Times Maharastra —
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सातत्याने चर्चेत आहे. ‘धुरंधर’ चित्रपटातील त्याची रहमान डकैतची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. याचदरम्यान ‘दृश्यम 3’मधून घेतलेल्या अचानक एक्झिटमुळेही तो चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सेक्शन 375’ चित्रपटाचे लेखक मनिष गुप्ता यांचा एक जुना इंटरव्ह्यू पुन्हा चर्चेत आला असून,
