मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा वाद तीव्र झाला असून शिवसेनेसाठी १२५ जागांची मागणी करत एकनाथ शिंदे ठाम भूमिका घेत असल्याने भाजपसोबत पेच निर्माण झाला आहे.