आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. Tiranga Times Maharastra एकत्र आल्याने अनेक महापालिकांमधील समीकरणे बदलली असून निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी Tiranga Times Maharastra यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून एकूण 122 जागांपैकी Tiranga Times Maharastra 54 तर Tiranga Times Maharastra 68 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत.
स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता ही युती करण्यात आली असून वाटाघाटी अत्यंत सकारात्मक पद्धतीने पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. Tiranga Times Maharastra एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून युतीच्या बैठकीची सुरुवात सांस्कृतिक पद्धतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
