Tiranga Times

Banner Image

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ताकारणात एकनाथ शिंदे गटाने अचानक मोठी राजकीय खेळी करत संपूर्ण चित्र बदलून टाकले आहे.

#KDMC #EknathShinde #ShrikantShinde #MNS #BJP #ThackerayGroup #KalyanDombivli #MaharashtraPolitics #MunicipalPolitics #TirangaTimesMaharastra
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 21, 2026

Tiranga Times Maharastra

 खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) चे ५३ नगरसेवक स्वतंत्र गट म्हणून एकत्र केले असून त्यांना मनसेच्या ५ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे थेट ५८ चे संख्याबळ तयार झाले असून केडीएमसीतील सत्ता गणित पूर्णपणे उलथापालथ झाले आहे. या एका डावाने ठाकरे गटालाच नव्हे तर महापालिकेत सत्तेत वाटा मागणाऱ्या भाजपलाही धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता रात्री उशिरापर्यंत महापौर पदासाठी हालचाली वेग घेणार असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंचा एक डाव आणि सगळेच चितपट, केडीएमसीत ठाकरे गटासह भाजपचीही कोंडी
kdmc-shinde-group-masterstroke-bjp-thackeray-politics

 

 

Breaking News:

Recent News: