Tiranga Times Maharashtra
अकोला शहरात लिव्ह-इन-रिलेशनमधील दोन मित्रांमध्ये दारुच्या नशेत भांडण होताच एक मित्राने दुसऱ्यावर वार करून हत्या केली. मृतक अमोल दिगंबर पवार असून, आरोपी मित्र नितेश अरुण जंजाळला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस या प्रकरणात हत्या दारुच्या नशेत झाली की अन्य कारणामुळे झाली याचा तपास करत आहेत.
