Tiranga Times

Banner Image

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमाप्रेमींसाठी खास ट्रीट असणार आहे.

, याबाबत निर्मात्यांनी मोठा ट्विस्ट ठेवला आहे. त्यामुळे ‘इक्कीस’बाबत चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 31, 2025

Tiranga Times Maharastra

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमाप्रेमींसाठी खास ट्रीट असणार आहे. 1 जानेवारी 2026 रोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा बहुचर्चित चित्रपट ‘इक्कीस’ प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा आणि शेवटच्या चित्रपटांपैकी एक म्हणून पाहिला जात आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि सिमर भाटिया मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे सिमर भाटियाचा हा बॉलिवूडमधील डेब्यू आहे. ‘इक्कीस’मध्ये धर्मेंद्र हे अगस्त्य नंदाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

मात्र या चित्रपटात फक्त एक देओल नाही, तर दोन देओल्स पाहायला मिळणार आहेत. धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांच्या लाडक्या लेकाचीही या चित्रपटात एंट्री आहे. पण ही एंट्री नेमकी कशी आणि कोणत्या भूमिकेत आहे, याबाबत निर्मात्यांनी मोठा ट्विस्ट ठेवला आहे. त्यामुळे ‘इक्कीस’बाबत चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

ikkis-dharmendra-son-entry-big-twist-film

धर्मेंद्र यांच्या ‘इक्कीस’ चित्रपटात त्यांच्या मुलाचीही खास भूमिका असून कथेत मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: