वर्ष 2025 भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरले आहे. या वर्षात टीम इंडियाने वनडे फॉर्मेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-20 फॉर्मेटमध्ये आशिया कप जिंकत मोठे यश मिळवले. फलंदाजीच्या बाबतीतही हे वर्ष दमदार ठरले. विशेष म्हणजे, एका महत्त्वाच्या स्पर्धेआधी ज्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते, तोच 26 वर्षांचा युवा फलंदाज 2025 मध्ये भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकवणारा खेळाडू ठरला. त्याने या कॅलेंडर ईयरमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा दुप्पट शतकं करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. – Tiranga Times Maharastra
महत्त्वाच्या स्पर्धेआधी संघाबाहेर गेलेला युवा फलंदाज 2025 मध्ये भारतासाठी सर्वाधिक शतकांचा बादशहा ठरला.
