Tiranga Times Maharastra —
. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा अल्पवयीन मुलगा जखमी झाला होता. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी एकूण 23 जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये अल्लू अर्जुनचाही समावेश आहे. थिएटर व्यवस्थापनाला मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक 11 म्हणून नमूद करण्यात आले आहे. चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
