Tiranga Times Maharashtra
अभिनेत्री अंकिता लोखंडेनं माही विज आणि नदीम यांच्या नात्यावर बोट ठेवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. माहीच्या पोस्टवरून ट्रोलिंग सुरू झाल्यानंतर तिने कमेंट सेक्शन बंद केलं होतं, परंतु अंकिताने स्पष्ट केलं की नदीम तिच्या मैत्रिणीच्या आयुष्यात वडिलांसमान आहे आणि कोणताही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करणे चुकीचं आहे.
mahhi-vij-nadeem-ankita-lokhande-reaction
