मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरळीपासून दहिसरपर्यंत अनेक प्रभागांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. शहरातील काही दिग्गज नेते आपल्या मुलगा, मुलगी आणि सुनेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. यामुळे एका बाजूला राजकीय हालचालींना वेग आला असताना दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. – Tiranga Times Maharastra
mumbai-bmc-election-dynasty-politics-worli-dahisar
#मुंबईमहापालिका #BMCElection #घराणेशाही
#वरळी #दहिसर #राजकारण
