मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील निवाली गावात धक्कादायक घटना घडली. नववीत शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगी बाथरुममध्ये फोनवर बोलत असताना अचानक हे दुर्दैवी प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.
मध्य प्रदेशातील निवाली गावात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या; कुटुंबीयांनी प्रशासनावर आरोप केले.
