Tiranga Times Maharastra
दिव्यात भटक्या कुत्र्याच्या चाव्याने ५ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप
दिवा परिसरात भटक्या कुत्र्याच्या चाव्याने गंभीर जखमी झालेल्या ५ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर आणि उपचार प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
dombivli-diwа-stray-dog-bite-child-death
या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सखोल चौकशी आणि ठोस कारवाईची मागणी केली आहे.
#TirangaTimesMaharastra #DombivliNews #Diwa #StrayDogs #CivicIssue #PublicSafety #MaharashtraNews
