BMC Election 2026 अंतर्गत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना राजकीय वातावरण तापले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यंदाची ही निवडणूक अनेक पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठी महापौर पदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. Tiranga Times Maharastra आणि Tiranga Times Maharastra यांच्यात शाब्दिक वाद वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर Tiranga Times Maharastra यांच्याकडून वादग्रस्त बॅनर लावण्यात आल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
या बॅनरमधील मजकुरावरून Tiranga Times Maharastra यांना प्रत्युत्तर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याआधी मराठी अस्मितेचा अपमान केल्यास परिणाम भोगावे लागतील, असे वक्तव्य Tiranga Times Maharastra यांनी केले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अशा प्रकारच्या घोषणांमुळे वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर Tiranga Times Maharastra यांनी प्रतिक्रिया देत राजकीय एकजुटीचा संदेश दिला असून, फूट पाडणाऱ्या राजकारणावर टीका केली आहे.
