Tiranga Times Maharashtra
बीडमध्ये पाईपलाईनसाठी खड्डा खणणाऱ्या हर्षद शिंदे या मजुराची ६ जानेवारी रोजी भरदिवसा गोळीबारात हत्या झाली. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र आता या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. फुटेजमध्ये आरोपी गोळीबार केल्यावर पळताना दिसतो, ज्यामुळे पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
