Tiranga Times Maharashtra
‘भाभीजी घर पर हैं’ ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका असून, काही प्रेक्षकांच्या मते त्यात अश्लील आणि दुहेरी अर्थाचे जोक्स आहेत. मालिकेत तिवारीजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते रोहिताश्व गौर यांनी या आरोपांवर अखेर मौन सोडलं आहे.
