Tiranga Times Maharashtra
, यावर राज्यभर चर्चा सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी निकालापूर्वीच उद्धव सेना आणि मनसेला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असून तिचं बजेट एखाद्या छोट्या देशाइतकं आहे. 20 वर्षांनी एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांना किती यश मिळणार याचं गणित सध्या मांडलं जात आहे.
