Tiranga Times Maharashtra
एका 25 वर्षीय तरुणाच्या स्वप्नात नेहमी तीन महिला येत असल्याचं चित्र दिसतं आणि त्याचा मानसिक त्रास वाढत होता. यामुळेच त्याने रात्री जंगलात जाऊन स्वतःचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे आणि लोकांत धक्कादायक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
