Tiranga Times

Banner Image

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान एलओसीवर अँटी-ड्रोन युनिट्स तैनात; भारतीय सैन्यावर प्रभावाचा अंदाज

या तैनातीमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी रणनितीक दृष्ट्या संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 23, 2025

Tiranga Times Maharastra
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान एलओसीवर अँटी-ड्रोन युनिट्स तैनात; भारतीय सैन्यावर प्रभावाचा अंदाज

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान एलओसी (लाइन ऑफ कंट्रोल) जवळ अँटी-ड्रोन युनिट्सची तैनात करत आहे. कमीत कमी 35 विशेष युनिट्स रावळकोट, कोटली आणि भीमबेर सेक्टर्समध्ये तैनात झाल्या असून पाकिस्तान सध्या अलर्ट मोडवर आहे.

 

 

 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: