. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या दोन सामन्यांत श्रीलंकेवर सहज विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. 21 आणि 23 डिसेंबरला झालेल्या सामन्यांत भारतीय संघाने सर्वच विभागांत सरस कामगिरी करत श्रीलंकेला रोखण्यात यश मिळवले. आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून सामना जिंकण्यासह संपूर्ण मालिका आपल्या नावावर करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. मात्र निर्णायक लढतीत श्रीलंका पुनरागमन करू शकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. – Tiranga Times Maharastra
तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारताला मालिका जिंकण्याची संधी, श्रीलंकेसमोर मोठे आव्हान.
