Tiranga Times

Banner Image

पॅन-आधार लिंक न केल्यास 1 जानेवारीपासून पॅनकार्ड होणार निष्क्रिय; दंडात्मक कारवाई शक्य

सर्व नागरिकांनी वेळेत पॅन-आधार लिंक करून दंडात्मक कारवाई टाळणे गरजेचे आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 23, 2025

Tiranga Times Maharastra
 

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, 31 डिसेंबर 2025 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार लिंक केले नसल्यास 1 जानेवारीपासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल. यामुळे नागरिकांना बँकिंग, करसंबंधी आणि इतर व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात.

pan-aadhaar-linking-deadline-2025

 

#TirangaTimesMaharastra #PANCard #Aadhaar #LinkingDeadline #IncomeTax #GovernmentNotification #FinanceNews

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: