महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार गटात असंतोष उफाळून आला असून अजित पवार गटासोबत आघाडीला विरोध करत विधानसभा निवडणूक लढवलेल्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.