Tiranga Times Maharashtra
2026 च्या सुरुवातीलाच प्रसिद्ध अभिनेता आणि गायक प्रशांत तमांग याचे अचानक निधन झाले. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार स्ट्रोकमुळे त्याचा मृत्यू झाला. प्रशांत याने 43 वर्षांचे जीवन संपवले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
अभिनेते इंडियन आयडल सीझन 3 चे विजेता होते. दिल्लीतल्या घरात बेशुद्धावस्थेत आढळल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता सकाळी 9 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
