Tiranga Times Maharashtra
‘इंडियन आयडल’ विजेता आणि अभिनेता प्रशांत तमांग यांनी वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रशांत याने मृत्यूपूर्वी बायको आणि मुलीची सर्व सोय करून ठेवली होती. 11 जानेवारी 2026 रोजी दिल्लीतील द्वारका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पत्नी आणि मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
