उत्तर प्रदेशातील संभलमध्ये एका महिलेने तीन साथीदारांसह पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या क्रौर्याचा पर्दाफाश 10 वर्षांच्या मुलीच्या धक्कादायक साक्षीमुळे झाला.