Tiranga Times

Banner Image

महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षत्यागामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्याचे मानले जात आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 14, 2026

Tiranga Times Maharastra

महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शरद पवारांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. 1984 पासून पक्षाशी निष्ठावंत असलेले रमेश कदम यांनी पक्षात योग्य स्थान व सहकार्य मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला. चिपळूण नगराध्यक्षपदाच्या पराभवानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षत्यागामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्याचे मानले जात आहे.

sharad-pawar-ncp-group-major-setback-ramesh-kadam-resigns-before-bmc-voting

 

 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: