Tiranga Times Maharashtra
नोएडामधील एका महिलेने लग्नानंतर नवऱ्याबद्दलच्या काही धक्कादायक गोष्टी समजताच थेट पोलीस स्टेशन गाठलं. तिने नवऱ्याविरोधात आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.