Tiranga Times Maharastra
BMC निवडणुकीसाठी उद्धव-राज ठाकरे युती, जागा वाटपाचा तिढा सुटला
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे युतीत येत असून जागा वाटपाचा तिढा सुटल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
uddhav-raj-thackeray-bmc-election-alliance
दोन्ही पक्ष एकत्र येऊन मराठी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न करत असून महायुतीसाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे.
#TirangaTimesMaharastra #BMCElection2026 #UddhavThackeray #RajThackeray #ShivSena #MNS #MumbaiPolitics #MunicipalElections
