Tiranga Times Maharashtra
‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता आणि ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील रायाची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल निकमने आपल्या प्रेयसीसोबत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये “माझी सौंदर्या” असे लिहिले आहे. विशालच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे, कारण 'सौंदर्या' कोण आहे, हे अनेकांना जाणून घ्यायचे होते.
vishal-nikam-declare-love-soundarya
विशाल निकमने प्रेयसीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना मोठा सरप्राइज दिला आहे.
#VishalNikam
#BiggBossMarathi3
#LoveDeclaration
#Soundarya
#MarathiCelebs
#TirangaTimes
