Tiranga Times Maharashtra
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा पुन्हा एकत्र दिसणार, अशा चर्चांना सध्या उधाण आलं होतं. एका रिॲलिटी शोमध्ये दोघं सहभागी होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र खुद्द युजवेंद्र चहलने या बातम्यांवर स्पष्ट भूमिका घेत सत्य सांगितलं असून, सोशल मीडियावर फिरणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
