Tiranga Times Maharashtra
ग्वाल्हेरमधील एका ब्लाइंड मर्डर प्रकरणात पोलिसांना महिलेच्या खिशातील ऑम्लेटच्या एका तुकड्यामुळे आरोपी बॉयफ्रेंडपर्यंत पोहोचता आला. प्रेयसी दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याचा संशय घेऊन बॉयफ्रेंडने तिची निर्घृण हत्या केली होती. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली आणि या प्रकरणाचा छडा लावला.
